४३ दशलक्ष पुस्तके आणि ९८ दशलक्ष लेखांच्या सखोल खोलीचा शोध घ्या. हा केवळ डेटा नाही; ही पिढ्यांची संचित ज्ञान, जिज्ञासा आणि अंतर्दृष्टी आहे. मुक्तपणे वाचा, खोलवर विचार करा आणि एका वेळी एक पान, अधिक समजदार आणि प्रबुद्ध भविष्य निर्माण करण्यात आमच्यासोबत सामील व्हा.
📚 पूर्ण डेटाबेस
🧬 शैक्षणिक निबंध
Yayati (Marathi Edition)
ययाती- वि .स खांडेकर लिखित कादंबरी चा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही . वि. स. खांडेकरांची 'ययाति' ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी अशाच एका पौराणिक कथेवर आधारित आहे. प्रस्तुत कादंबरीत कथेतील संघर्षाला चिंतनाची झालर आहे. हे चिंतन क्षणभंगुर भोगवादी आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतं. "ही कादंबरी ययातिची कामकथा आहें, देवयानीची संसारकथा आहें. शर्मिष्ठाची प्रेमकथा आहें आणि कचाची भक्तिगाथा आहें, हे वाचकांनी लक्षांत घेऊन वाचावी ," अशी अपेक्षा स्वतः खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहें.
Mrutyunjay (Marathi Edition)
मृत्युंजय- ही कादंबरी कर्ण- ह्या महाभारतातील थोर योध्यावर आधारीत आहें. असा हा कर्ण भीष्माचे पतन होईपर्यंत समरांगणात पायाच टाकणार नव्हता ! इंद्रानं पुर्वीच त्याची कवच कुंडलं आपल्या पुत्रासाठी -अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. अशी ही कर्णावर आधारित कादंबरी एक मराठी लेखनाचे उत्कृष्ट उदहारण आहें . सोपी कलात्मक भाषा आणि नैसर्गिक सुंदरता ह्याची मांडणी शिवाजी सावंत ह्यांनी उत्कृष्ट केली आहें . ह्या कादंबरी ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहें .
Yugandhar 1
Yugandhar Is Another Novel Of Shivaji Sawant Based On The Life Of Krishna, A Great Character In Mahabharata And Other Narrative Epics As Well As The God Of The Hindus.yugandhar Is One Of The Best And Most Famous Novel Of Marathi Language And It Is Awarded With Many Of The Prizes And Awards Given By The Sahitya Academy. हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्वâशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!!
राधेय
In Radheya, author Ranjeet Desai explores the eternal of question of doing what is right versus carrying out one’s duty, told through the eyes of Karna. Set against the backdrop of the Mahabharata, Desai attempts to make readers aware that although winning is usually the goal in every war, one should also be ready to face defeat.Through Radheya, readers will learn about Karna and the circumstances which earned him a memorable place in the Mahabharata. From early on, Karna was deprived of familial love. Throughout the course of his life, he suffered at the hands of others. He also felt discarded by his own mother Kunti and was also ridiculed by many because he was born in a lower class. Since Karna’s foundation years were so tumultuous, his immense strength was reduced and he often felt lonely.Nevertheless, through Radheya readers can visualize the development of Karna’s individuality and how he came to earn the title of fearless warrior. This novel is essentially a written tribute to the hero Karna who fought against his own family members while remaining loyal to his friend. Through Karna’s decisions and actions, Desai brings to life the impending dualities of life such as victory and defeat, and doing what is expected versus doing what is right. Through Karna, Desai has tried to universalize the “karma katha”.
Kautilya’s Arthashastra (Marathi) (1) (Marathi Edition)
lgli/Kautilya’s Arthashastra (Marathi) (1) (Marathi Edition) (Arthashastra, Kautilyas [Arthashastra etc.) (z-lib.org).epub
Sukhane Jagnyasathi (Marathi): सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन (Marathi Edition)
Phadnis, Dr. Vijaya [Phadnis, Dr. Vijaya]
Experienced psychological guidance on being happy
Batataychi Chal
A must read...A popular work by Shri P. L. Deshpande (पु . ल ) one of the most loved writers from Maharashtra
Prabhavi Bolanyache 40 Sutre (Marathi Edition)
Arya, Krishnachandra & Aarya, Manvti [Arya, Krishnachandra]
2020-11-06